"सुशिक्षित युवकांसाठी सुवर्ण संधी"

पदाचे नाव- कायदेविषयक विधी सलाहकार सहाय्यक

वेतन - दरमहा... रू. 10,000 - 30,000
(वार्षिक रू. 1,20,000 एक लाख वीस हजार ते जास्तीत जास्त 3,60,000 तीन लाख साठ हजार रू ( पदोन्नती आणि बोनस विरहित)

कामाचे स्वरूप व वेळ- पूर्ण वेळ  ( दररोज कमीत कमी आठ तास. आठवड्याचे 48 तास.)

ठिकाण-  महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, एन. सी. आर

 

पद संख्या-  कमीत कमी २०० 

पदनाम संबंधी. उददे्श व हेतू... 
      यामध्ये निवड झालेल्या उमेदवारास कायदेविषयक सल्ला व कायद्याचे ज्ञान, कायदेविषयक शिबीराचे आयोजन, कायदेविषयक समस्यांचे तात्काळ  निवारण करणेसाठी, विधी विज्ञान  एवं संस्थान च्या प्रसारासाठी, विधी एवं विज्ञान संस्थानच्या असोसिएशनला मदत करण्यासाठी आवश्यकता आहे. वकीलांचे कायदेविषयक सलाहकार कायदा विधी एवं विज्ञान संस्थान. संबंधी. ( कार्य मंत्रालय. भारत सरकार.) चे अंगीकृत रजिस्टर्ड कायदेविषयक  सेवा प्रदान करणारी एक असोसिएशट आहे.............. 
      याचा मूळ हेतू आमच्या असोशिएट च्या छताखाली असलेल्या सेवांच्या मदतीसाठी आहे. अधिकाधिक गरीब लोकांना योग्य तो न्याय कायद्याच्या चौकटीत. कमीत कमी खर्चात व कमीत कमी वेळात मिळवून देणे हा आहे. 

आवश्यक वयोमर्यादा- कमीत कमी 18 वर्षे पूर्ण. 


शैक्षणिक पात्रता-  कमीत कमी 12 वी उत्तीर्ण....... 
    (  यात कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केलेल्या उमेदवारास किंवा उच्चतम पदवी प्राप्त केली आहे या उमेदवारांना प्रथम प्राधान्य दिले जाईल.) 


कामाचे स्वरूप आणि कौशल्य
     (   टायपिंग चे ज्ञान असणे आवश्यक आहे.... मराठी व इंग्रजी टायपिंग चे कौशल्य अवगत केलेले असावे.. )


कौशल्य
        व्यक्तिमत्त्व उत्कृष्ठ स्तर असणे आवश्यक आहे..... 
     हिंदी आणि इंग्रजी या प्रादेशिक भाषा चांगले प्रकारें बोलता येणे आवश्यक आहे. बेसिक संगणक आणि टायपिंग कौशल्य अवगत असावे..

निवड प्रक्रिया

 1..पात्र उमेदवारांनी आपला अर्ज वेबसाइट च्या माध्यमातून भरावा.... 
2. आपला अर्ज वरील ठराविक रकान्यातच भरलेला असावा... 
3 . पात्र असणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी आपल्या मोबाईल क्रमांक वर फोन करून किंवा ईमेल द्वारा कळविले जाईल... 
4.  अंतिम निवड मुलाखत चाचणी झाल्यानंतरच केली जाईल.... 
5.. मुदतीत आलेल्या अर्जाचाच विचार केला जाईल.
 

अर्ज करण्याची अंतिम तारीख-  15 March 2022

 मुलाखत प्रक्रिया सुरू-  May 15, 2022

सूचना..... 
1. निवड झालेल्या उमेदवारांचा तीन महिन्याचा कालावधी हा ट्रेनिंग पिरेड ( प्रशिक्षण कालावधी) राहील.... 
2. कार्यकारी मंडळाचा निर्णय अंतिम राहील. आपण आपला प्रशिक्षण कालावधी व्यवस्थित पूर्ण करून आपलं काम समाधान कारक असल्याचे दिसून आल्यास आपली निवड पुढे पूर्ववत करण्यात येईल. उमेदवारांस कोणत्याही प्रकारच्या न्यायालयात आव्हान देता येणार नाही.....
3.  वाढीव भत्ते व इतर लाभ कार्यकारी मंडळाच्या निर्णयाचे अधीन राहतील. 
4 . उमेदवाराने अर्ज केल्यानंतर व निवड झाल्यानंतर असोशिएट च्या सेवा शर्ती नियम व अटी मान्य असतील..... 
5.   वरील विषयास अनुसरून असोशिएट द्वारा कोणत्याही वेळी कामाचे स्वरूप बघून बदल संभावित आहे. कामाचे स्वरूप बघून पद संख्या वाढ होऊ शकते... 
6..महाराष्ट्रातील निवड झालेल्या उमेदवारांचे कार्यक्षेत्र हे महाराष्ट्र च राहील. व शक्यतो उमेदवारास त्यांच्याच जिल्ह्यातील कार्यालयात निवड केली जाईल. 
7 .. वेळ. आपल्या कामाचे स्वरूप. आपले मूल्यमापन करून वर उल्लेख केलेले दरमहा वेतन हे अस्थायी स्वरूपाचे आहे. आपल्या कामाचे मूल्यमापन करून तीन महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधी नंतर त्यात बदल केला जाईल

अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा

Phone No: 956-008-7359

Email id: aandsjurisprudentia@gmail.com